Day: August 6, 2024

  • बातमी

    राज ठाकरे आणि मराठा आंदोलक यांच्यात जोरदार खडाजंगी!

    काल सोलापुरात राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला होता.त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी धाराशिव येथे एका हॉटेलात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली त्याप्रसंगी ठाकरे आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्याचे वृत्त आहे.

    Read More »
  • बातमी

    राज ठाकरेंनी बॉडीगार्ड आवरा! मराठा समाजाच्या छातीवर हात घालणारा अजून जन्माला आलेला नाही

    काल सोलापुरात महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर धाराशिव दौरावर आल्यावर राज ठाकरे यांनी मराठा कार्यकर्त्यांची भेट घेतली या भेटीत राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे अंगरक्षक यांनी आंदोलकांना रेटारेटी केली यात काही आंदोलकांना मारहाण झाल्याच्या आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे यात एका मराठा आंदोलकांनी  प्रतिक्रिया देताना सांगितले आहे…

    Read More »
Back to top button
Translate »