Month: August 2024

  • बातमी

    समरजित घाटगे यांचं ठरलं! हाती घेणार तुतारी!

        रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत कागलमधील लोक माझ्याकडे येत आहेत असे मत कागलचे समरजित घाटगे यांनी मांडले आहे . दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर आमच्या भेटी झाल्या. परंतु, तुमच्या शिवाय मी अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी आज मेळावा घेतला आहे, असे सांगून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी…

    Read More »
  • बातमी

    (no title)

    महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे दोन प्रमुख नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. कोल्हापूरचे भाजपचे नेता समरजीत घाटगे आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव यामध्ये समाविष्ट आहे.कोल्हापुरात अजित…

    Read More »
  • बातमी

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुक लांबणीवर;कशामुळे लांबणीवर जाणून घ्या

    लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.  या पार्श्वभूमीवरच केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.यामध्ये जम्मू-कश्मीर, झारखंड, हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा समावेश  आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक लांबणीवर पडली आहे महाराष्ट्रात श्रावण महिन्यात बरेच सण गणेशोत्सव,दिवाळी आणि पावसाळा याचे निवडणूक आयोगाने कारणे…

    Read More »
  • बातमी

    देवेंद्र फडणवीस पराभूत होऊ शकतात असं नागपुरात का बोललं जातंय?

    देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांचा राजकीय आलेख नेहमी चढता राहिला आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी यंत्रणा उभी केली होती या यंत्रणेच्या माध्यमातून मतदार यादी वाचनाचा कार्यक्रम भाजपाने राबविला होता परंतु तरीही मतदार यादीतील घोळा मुळे हजारो मतदार मतदानापासून मुकले होते. यावरून भाजपा कोर कमिटीला स्थानिक कार्यकारणी काम करत नसल्याचे निदर्शनास आले होते याच कारणावरून दक्षिण…

    Read More »
  • बातमी

    मला फडणवीसांवर विश्वास, लाडकी बहिण योजना बंद होणार नाही ‘

    महायुती सरकारने राज्यातील महिला आणि मुलींसाठी लाडकी बहिण योजना आणली मात्र महायुतीतीलच घटक असलेले युवा स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आ.रवी राणा यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले होते,यावर केंद्रीय राज्यमंत्री खा.रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आ.रवी राणा यांच वादग्रस्त विधान कोणते ? “येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान केले नाही तर लाडकी बहीण योजनेचेपैसे पडणार नाहीत ” खा.रक्षा खडसे काय…

    Read More »
  • बातमी

    माझ्या ढोपरा एवढा उंची असणारा माझ्यावर टीका करतोय

    मनोज जरांगे आणि नितेश राणे यांच्यातील वाक् युद्ध चांगले रंगले आहे. काल पत्रकारांनी विचारलेला प्रश्नाला उत्तर देताना मनोज रंगे यांनी सांगितले की माझ्या एवढा उंची असणारा नितेश राणे माझ्यावर टीका करतोय त्याला माहिती नाही की आपली उंची किती आहे.

    Read More »
  • बातमी

    …तर संपूर्ण पक्ष आणला असत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विधान

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत मोठा खुलासा केला आहे. अजित पवार यांनी त्याच्या शैलीत राजकारणात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मी मोठा असल्याचे सांगितले. यावेळी तेथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, जर भाजपा आणि शिवसेनेने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत आणले असते. सगळे पुढे सरसावले…

    Read More »
  • बातमी

    संसदेत जय मल्हारची घोषणा दिली की,खासदार विचारात ये क्या है !

    अहमदनगरचे नवनियुक्त खा.निलेश लंके यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.त्यात खा.लंके यांनी सांगितले की मी जर जय मल्हार ची घोषणा दिली तर इतर राज्यातील खासदार मला सांगतात की, “ये क्या है!” यावर लंके सांगतात की, जय मल्हार या घोषणेमुळे अंगात दहा हत्तीचे बळ येत असतं असं मत त्यांनी सत्काराला उत्तर देताना दिले.  

    Read More »
  • राजकारण

    संगमनेरमध्ये थोरात – विखे सामना रंगणार!

    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव विखे कुटुंबाला फार जिव्हारी लागला आहे.अहमदनगर ही राज्याची राजकारणाची राजधानी म्हणून ओळखली जाते.जिल्ह्यावर विखे कुटुंबाची एकहाती सत्ता राहिली आहे.परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके सारख्या सामान्य कार्यकर्त्याने सुजय विखे यांना अस्मान दाखवलं यात लकेंना काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मोठी मदत केली होती त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुजय विखे हे संगमनेर विधानसभा निवडणुकीत…

    Read More »
  • बातमी

    राज ठाकरे आणि मराठा आंदोलक यांच्यात जोरदार खडाजंगी!

    काल सोलापुरात राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला होता.त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी धाराशिव येथे एका हॉटेलात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली त्याप्रसंगी ठाकरे आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्याचे वृत्त आहे.

    Read More »
Back to top button
Translate »