बातमी

हर्षवर्धन पाटलांच्या हाती कमळचं राहणार ! समजून काढण्यात भाजप यशस्वी

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे बातम्या येत असतानाच भाजपाने त्यांची मनधरणी करत समजून काढण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.महायुती सरकारच्या ठरलेल्या सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला जाणार असल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी आ.दत्ता मामा भरणे यांनाच उमेदवारी जाहीर होणार असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेणार असल्याचे मेळाव्यात सांगितले होते, मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत काढल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »