Day: November 3, 2026

  • राजकारण

    महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आज मोठा फेरबदल होणार?

      महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आज मंत्रिमंडळ विस्तार होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या संभाव्य फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची चर्चा आहे. विशेषतः नरहरी झिरवाळ आणि मकरंद जाधव-पाटील यांच्याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे…

    Read More »
Back to top button
Translate »