बातमी

विवेक भीमनवार यांना मोठा धक्का! एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे विनंती केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »