बातमी
राज ठाकरे आणि मराठा आंदोलक यांच्यात जोरदार खडाजंगी!
काल सोलापुरात राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला होता.त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी धाराशिव येथे एका हॉटेलात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली त्याप्रसंगी ठाकरे आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्याचे वृत्त आहे.