#pune

  • क्राईम

    मुलीनेच संपविला होणारा नवरा! लोहगडावरील घटना खून असल्याचा उघडकीस

    लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाचा झालेल्या मृत्यूप्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी…

    Read More »
  • समाजकारण

    ‘कितीही मोठ्या बापाचा असूदे, टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार’; अजितदादांची कोणाला धमकी?

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अजित पवार स्पष्टवक्ते आहेत. ते शिस्तप्रियदेखील आहेत. त्यांना शिस्त आवडते. त्यामुळे ते शिस्तीच्या बाबतीत अधिकाऱ्यांनादेखील सोडत नाहीत. अजित पवार यांनी नुकतंच बारामतीकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बेशिस्त वागणाऱ्या तसेच नियम न पाळणाऱ्या बारामतीकरांना चांगलाच दम दिला “आईसारखं कुणी नसतं. मी पण ज्यावेळेस बारामतीत येतो त्यावेळेस आईला भेटतो. आज मला भरपूर कामे…

    Read More »
Back to top button
Translate »