Month: September 2026
-
क्राईम
मनोज जरांगे पाटील अडकले ? म्हणून उपोषण सोडले? कोटींचे कंत्राट, 6 कोटींची सुपारी अन् ईडीचा ससेमिरा; गंभीर आरोपांचा पाऊस
सुपारी आणि ईडीच्या चौकशीचा इशारा मनोज जरांगे यांचे माजी सहकारी अमोल खुणे यांनी आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना थेट म्हटले की, आंदोलनासाठी पैसे कुणी दिले, कसे आणले आणि ते कुठे ठेवले याचा तपास झाला पाहिजे. अमोल खुणे यांनी अत्यंत खळबळजनक दावा करताना सांगितले की, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना बदनाम करण्यासाठी मनोज…
Read More »