राजकारण
-
संगमनेरमध्ये थोरात – विखे सामना रंगणार!
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव विखे कुटुंबाला फार जिव्हारी लागला आहे.अहमदनगर ही राज्याची राजकारणाची राजधानी म्हणून ओळखली जाते.जिल्ह्यावर विखे कुटुंबाची एकहाती सत्ता राहिली आहे.परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके सारख्या सामान्य कार्यकर्त्याने सुजय विखे यांना अस्मान दाखवलं यात लकेंना काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मोठी मदत केली होती त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुजय विखे हे संगमनेर विधानसभा निवडणुकीत…
Read More » -
अमोल मिटकरी संडासात जाऊन लपला!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर उत्तर देण्यासाठी अकोला येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे फार मोठे नुकसान केले आहे या दगडफेकीदरम्यान एका मनसे कार्यकर्त्याच्या जीवावर बेतले दगडफेकीदरम्यान उडालेल्या गोंधळात मनसे सैनिकाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते उपचार दरम्यान…
Read More » -
(no title)
मराठा आरक्षनाच्या पार्श्वभूमीवर आज खा.शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती दुपारी तीन वाजता भेटीची वेळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यानुसार पवार – शिंदे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे कळले. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
Read More » -
या मतदारसंघात रंगणार नणंद- भावजाई सामना
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे रोहिणी खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या सोबत बैठक घेऊन रोहिणी खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद -भावजयी सामना रंगणार आहे.
Read More » -
भाजपा या मतदारसंघात उमेदवार बदली ची चर्चा..
भाजपाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.परंतु भाजपाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना दिले आहे तिकीट नाकारण्याच्या नाराजीतून उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्यांची सोबत पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार यांनी सुद्धा प्रवेश केला आहे.हा एक…
Read More » -
दिल्लीतील मोठी बातमी भाजप कोणाला संधी देणार?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक दिल्लीत रात्री उशिरा संपन्न झाली यात महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समजते. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही जागा अदलाबदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत राज्यातील महत्त्वपूर्ण मतदार संघात जागा बदल होणार आहे यात बीड मधून पंकजा मुंडे पुण्यातून मुरलीधर मोहोळ कोल्हापुरातून समरजित घाटगे यांना उमेदवारीची संकेत आहेत यात …
Read More » -
आमदार निलेश लंके खरंच अजितदादांची साथ सोडणार का ?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहेत.पारनेर विधानसभा मतदारसंघात 2019 ला तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठ्या फरकाने पराभूत करून प्रकाश झोतात आले होते. विजय औटी आमदार असताना उद्धव ठाकरे पारनेर दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांच्या ताब्यावर दगडफेक करत गोंधळ घातला होता असा त्यांच्यावर…
Read More » -
भाजप विद्यमान १२ खासदारांचा पत्ता कट करणार
भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धक्कातंत्राचा वापर करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.यात विद्यमान १२ खासदारांचा पत्ता कट होणार आहे ज्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्या मतदारसंघात उमेदवार बदलले जाणार आहेत. १) अहमदनगर : डॉ.सुजय विखे पाटील २) बीड: डॉ. प्रितम मुंडे ३) लातूर: सुधाकर शृंगारे ४) उत्तर मध्य मुंबई: पूनम महाजन ५) सोलापूर : जय सिध्देश्वर स्वामी ६)…
Read More » -
नाशकात मनसेचे बॅनर फाडले
एकवेळ मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहरात काळाराम मंदिर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते परंतु रात्री अज्ञात लोकांनी ते फाडण्याची वार्ता शहरभर पसरताच काही काळ तणाव निर्माण झाला होता.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार राज्यभर निवडून आले होते त्यात नाशिक शहरातून तीन विधानसभा मतदारसंघात मनसेने वर्चस्व प्रस्थापित केले होते.
Read More » -
महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे.यात भाजप ३७,शिंदे गट ८, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३ असा फॉर्म्युला राहणार असणार असल्याचे आजच्या बैठकीतून दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ,बारामती,रायगड या जागा लढणार आहे.
Read More »