हवामान

  • राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट; काही भागात पावसाची शक्यता

    राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर काही भागांत ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. दरम्यान, राज्यात शुक्रवारी सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात गेले काही दिवस…

    Read More »
  • उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा तडाखा

    जळगांव जिल्ह्याच्या काही भागात आज बेमोसमी पाऊस आणि गारपीट झाली. पारोळा आणि मोंडाळे,वेल्हाने,तमासवाडी येथे गारपीट तर परिसरातील भागात रात्री दहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. गारपिटीमुळे कोणत्या पिकांचे नुकसान ?    पारोळा तालुक्यातील बोरी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगाम घेतला जातो यात प्रामुख्याने गहू,हरभरा,ज्वारी,दादर इत्यादी पिके घेतली जातात.यामुळे या पिकांचे ऐन काढणीच्या वेळेवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . गारपिटीचा…

    Read More »
Back to top button
Translate »