बारामती
-
राजकारण
उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर निवड;राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यास अनेक महत्त्वाच्या केसेस मध्ये कामगिरी बजावलेले सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांच्या कोट्यातून नामनिर्देशित खासदार म्हणून निवड केली आहे भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती परंतु त्यांच्या दारुण पराभव झाला होता त्यानंतर त्यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे
Read More » -
राजकारण
अजित पवारांनी सांगितलं भाजपसोबत जाण्याचे कारण…
मला राजकारणात कुणी आणलं कुणी मंत्री पद दिलं याबाबत अनेकदा चर्चा झाल्या आहेत मला राजकारणात अपघाताने संधी मिळाली आहे युवकांची राजकारणात गरज होती. कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली कुणाच्याही भावना दुखावणे, पाठीत खंजीर खूपसणे, दगा देणे, गद्दारी करणे असा उद्देश नव्हता.या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास मला महत्त्वाचा वाटला कणखर नेतृत्व…
Read More »