Month: September 2025
-
खांदेश
“नाव रामाचं… काम रावणाचं!” – भाजपवर शुभांगी पाटील यांचा घणाघात!
धुळे : शहरातील आग्रा महामार्गावरील भाजी विक्रेते आणि हॉकर्स यांना महापालिकेने हटविल्यानंतर वातावरण तापलं आहे. आपल्या उपजीविकेवर गदा आल्याने भाजी विक्रेत्यांनी आंदोलन छेडत धरणे आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मैदानात उतरली असून भाजी विक्रेत्यांना तात्काळ पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या –…
Read More » -
क्राईम
जालना दौऱ्यात सदावर्तेंवर हल्ल्याचा प्रयत्न; मनोज जरांगे-राजेश टोपेंवर सडकून टीका
जालना : वकील गुणरत्न सदावर्ते आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता काही मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले. या घटनेनंतर सदावर्तेंनी जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर सडकून टीका केली. एवढंच नव्हे तर, त्यांनी जरांगे यांना थेट चॅलेंज…
Read More » -
बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नागरिकांना संबोधित करताना महत्त्वपूर्ण घोषणा केली. उद्यापासून देशात लागू होणाऱ्या नव्या जीएसटी कर रचनेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. मोदींनी सांगितले की, आता अनेक जीवनावश्यक वस्तूंवर कोणताही कर लागू होणार नाही. तर इतर वस्तूंवर केवळ ५ टक्के आणि १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. या बदलामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून…
Read More » -
बातमी
परमेश्वराचे उपकार! मला ब्राह्मण जातीत जन्माला घातले; मंत्री नितीन गडकरी यांचे विधान
नागपूर : केंद्रीय नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत भाष्य करताना मोठं वक्तव्य केलं. “मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वराने सगळ्यात मोठा उपकार केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात बामणाला महत्त्व नाही. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये खूप आहे. मी ज्यावेळेस तिकडे जातो तर सगळे लठ्ठेबाज आहेत. दुबे, त्रिपाठी, मिश्रा यांचं राज्य पावरफुल आहे. जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे, तसं उत्तर…
Read More »