#राजकारण #पवार #रामकृष्ण #तुतारी #घाटगे #कोल्हापूर
-
बातमी
समरजित घाटगे यांचं ठरलं! हाती घेणार तुतारी!
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत कागलमधील लोक माझ्याकडे येत आहेत असे मत कागलचे समरजित घाटगे यांनी मांडले आहे . दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर आमच्या भेटी झाल्या. परंतु, तुमच्या शिवाय मी अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी आज मेळावा घेतला आहे, असे सांगून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी…
Read More »