मराठा आरक्षण
-
बातमी
राज ठाकरे आणि मराठा आंदोलक यांच्यात जोरदार खडाजंगी!
काल सोलापुरात राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला होता.त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी धाराशिव येथे एका हॉटेलात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली त्याप्रसंगी ठाकरे आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्याचे वृत्त आहे.
Read More » -
बातमी
राज ठाकरेंनी बॉडीगार्ड आवरा! मराठा समाजाच्या छातीवर हात घालणारा अजून जन्माला आलेला नाही
काल सोलापुरात महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर धाराशिव दौरावर आल्यावर राज ठाकरे यांनी मराठा कार्यकर्त्यांची भेट घेतली या भेटीत राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे अंगरक्षक यांनी आंदोलकांना रेटारेटी केली यात काही आंदोलकांना मारहाण झाल्याच्या आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे यात एका मराठा आंदोलकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे…
Read More » -
समाजकारण
मनोज जरांगे रुग्णालयात दाखल
मराठा आरक्षणावर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करणारे मनोज जरांगे पाटील हे दि.२६ फेब्रुवारी रात्री १० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील गलॅक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्यांच्यावर रात्रीपासून उपचार सुरू आहेत. आमरण उपोषण मागे घेण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्यभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते त्यासाठी त्यांनी अगोदर उपचार घ्यावे असे त्यांच्या सहकारी उपोषणकर्त्यांची मागणी होती त्या मागणीला होकार…
Read More » -
राजकारण
मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करा! काँग्रेस आमदाराची राज्यपालांकडे मागणी
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केलेले अंतरवली सराटी येथील कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करावी आणि त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी यासाठी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. कोण आहेत कैलास गोरंट्याल ? कैलास गोरंट्याल हे जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार आहेत. जालना मतदारसंघातून…
Read More » -
समाजकारण
जरांगे पाटील कुठे पोहचले पहा…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेली सहा महिने उपोषण आणि आंदोलन करणारे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत अचानक आक्रमक होत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची तोफ डागली.पत्रकार परिषदेत पाटलांचा जोर हा फडणवीस यांच्याकडेच बघायला भेटला.मला सलाईनद्वारे विष दिले जात होते यांच्यामागे पूर्ण हात हा फडणवीस यांचा होता असा आरोप जरांगे पाटलांनी केला…
Read More »