भाजप
-
राजकारण
धुळे लोकसभेचा पुढचा खासदार कोण? बाबा, जिभाउ, डॉक्टर की भाईजी!
धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव शहर मालेगाव बाह्य सटाणा,धुळे शहर,धुळे ग्रामीण,शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यात भाजप २,MIM २ ,शिंदे सेना १,काँग्रेस १ असे संख्याबळ आहे.या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक काळ भाजपचा खासदार निवडून आला आहे.यात विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे हे दोन वेळा निवडून आले आहेत.आता भाजप कोणाला उमेदवारी देत यावर पुढचे विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.भाजपतर्फे हर्षवर्धन दहीते, डॉ.सुभाष भामरे…
Read More » -
राजकारण
अजित पवारांनी सांगितलं भाजपसोबत जाण्याचे कारण…
मला राजकारणात कुणी आणलं कुणी मंत्री पद दिलं याबाबत अनेकदा चर्चा झाल्या आहेत मला राजकारणात अपघाताने संधी मिळाली आहे युवकांची राजकारणात गरज होती. कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली कुणाच्याही भावना दुखावणे, पाठीत खंजीर खूपसणे, दगा देणे, गद्दारी करणे असा उद्देश नव्हता.या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास मला महत्त्वाचा वाटला कणखर नेतृत्व…
Read More »