Day: October 12, 2026
-
बातमी
एकत्र जीव देणार होतो, माझी हिंमत झाली नाही, तिने उडी घेतली; प्रियकराचा जबाब, चॅट हिस्ट्रीमुळे कोल्हापुरातील 23 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचं गूढ उकलल
साडेपाच वर्षांपासून ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. तरन्नुमच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवल्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यामुळे त्या दोघांनी एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता, तिने दरीत उडी मारली, पण ऐन वेळी त्याचे धाडस झाले नाही, असा दावा तरुणाने केल्याचं पोलिसांनी सांगितलंएका कड्यावरुन सुमारे १००० फूट खोल दरीत ढकलून २३ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या संशयावरुन तिच्या २५ वर्षीय प्रियकराला अटक…
Read More »