Day: September 2, 2024
-
बातमी
आयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे प्रवीण मसाल्याचे मालक “हुकमीचंद चोरडिया”
“प्रविण मसाले”ची यशोगाथा… आयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे “हुकमीचंद चोरडिया” अत्यंत फाटकं असणारं आयुष्य, प्रचंड गरिबी, धंद्यात येणारं अपयश या सर्वांवर मात करत त्यांनी हा ब्रॅण्ड उभारला ही त्याचीच गोष्ट… गोष्ट आहे १९५० च्या दशकातली. पुण्यात एक मारवाडी कुटुंब राहत होतं. या कुटुंबाचा मिरचीच्या बियांचा धंदा. घरात खाणारी तोंड भरपूर मात्र त्यातलं मोठं…
Read More »