#महाराष्ट्र विधानसभा #भारत निवडणूक आयोग #काँग्रेस #भाजप #शिवसेना #राष्ट्रवादी
-
राजकारण
उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर निवड;राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यास अनेक महत्त्वाच्या केसेस मध्ये कामगिरी बजावलेले सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांच्या कोट्यातून नामनिर्देशित खासदार म्हणून निवड केली आहे भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती परंतु त्यांच्या दारुण पराभव झाला होता त्यानंतर त्यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे
Read More » -
खांदेश
मंत्री गिरीश महाजन यांना पराभूत कोण करणार? जरांगे फॅक्टर की पवारांची तुतारी
जामनेर महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. जामनेरची ओळख मुख्यतः येथील कृषी व्यवसाय आणि शेतीसाठी होते. येथे कापूस, ज्वारी, गहू आणि कांदा यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.शहरात प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्यात धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. जामनेर तालुक्याची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातील इतर तालुक्यांप्रमाणेच सक्रिय आणि…
Read More » -
बातमी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक लांबणीवर;कशामुळे लांबणीवर जाणून घ्या
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.यामध्ये जम्मू-कश्मीर, झारखंड, हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक लांबणीवर पडली आहे महाराष्ट्रात श्रावण महिन्यात बरेच सण गणेशोत्सव,दिवाळी आणि पावसाळा याचे निवडणूक आयोगाने कारणे…
Read More »