राजकारण
-
राजकारण
संगमनेरमध्ये थोरात – विखे सामना रंगणार!
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव विखे कुटुंबाला फार जिव्हारी लागला आहे.अहमदनगर ही राज्याची राजकारणाची राजधानी म्हणून ओळखली जाते.जिल्ह्यावर विखे कुटुंबाची एकहाती सत्ता राहिली आहे.परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके सारख्या सामान्य कार्यकर्त्याने सुजय विखे यांना अस्मान दाखवलं यात लकेंना काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मोठी मदत केली होती त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुजय विखे हे संगमनेर विधानसभा निवडणुकीत…
Read More » -
बातमी
राज ठाकरे आणि मराठा आंदोलक यांच्यात जोरदार खडाजंगी!
काल सोलापुरात राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला होता.त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी धाराशिव येथे एका हॉटेलात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली त्याप्रसंगी ठाकरे आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्याचे वृत्त आहे.
Read More » -
बातमी
राज ठाकरेंनी बॉडीगार्ड आवरा! मराठा समाजाच्या छातीवर हात घालणारा अजून जन्माला आलेला नाही
काल सोलापुरात महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर धाराशिव दौरावर आल्यावर राज ठाकरे यांनी मराठा कार्यकर्त्यांची भेट घेतली या भेटीत राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे अंगरक्षक यांनी आंदोलकांना रेटारेटी केली यात काही आंदोलकांना मारहाण झाल्याच्या आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे यात एका मराठा आंदोलकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे…
Read More » -
क्राईम
नाशकात मनसेचे बॅनर फाडले
एकवेळ मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहरात काळाराम मंदिर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते परंतु रात्री अज्ञात लोकांनी ते फाडण्याची वार्ता शहरभर पसरताच काही काळ तणाव निर्माण झाला होता.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार राज्यभर निवडून आले होते त्यात नाशिक शहरातून तीन विधानसभा मतदारसंघात मनसेने वर्चस्व प्रस्थापित केले होते.
Read More »