Day: November 22, 2026
-
बातमी
राजस्थानमध्ये झालेल्या अपघातात धुळ्यातील एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला.
धुळे शहरावर शोक कळा धुळ्यातील एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री १ वाजता कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्ग ५२ वर उभ्या असलेल्या एका ट्रकला भरधाव वेगात असलेल्या गाडीने मागून धडक दिली. या अपघातात मुलांसह एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. ट्रक चालकासह सात जण जखमी झाले. हा अपघात नाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ पहाटे १ वाजता…
Read More »