Dhangar
-
बातमी
संसदेत जय मल्हारची घोषणा दिली की,खासदार विचारात ये क्या है !
अहमदनगरचे नवनियुक्त खा.निलेश लंके यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.त्यात खा.लंके यांनी सांगितले की मी जर जय मल्हार ची घोषणा दिली तर इतर राज्यातील खासदार मला सांगतात की, “ये क्या है!” यावर लंके सांगतात की, जय मल्हार या घोषणेमुळे अंगात दहा हत्तीचे बळ येत असतं असं मत त्यांनी सत्काराला उत्तर देताना दिले.
Read More »