Month: November 2026
-
बातमी
जळगाव जिल्हा परिषदेत लाचखोरीचे प्रकरण! उपविभागीय अभियंता शिसोदे आणि कनिष्ठ अभियंता चवरे ACB च्या जाळ्यात; दोघांना अटक
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील लाचखोरीचे प्रकरण समोर आले असून, या प्रकरणात उपविभागीय अभियंता शिसोदे आणि कनिष्ठ अभियंता चवरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराच्या कामाचे बिल मंजुरीसाठी पुढे पाठविण्याच्या मोबदल्यात संबंधितांकडून १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोडीअंती १० हजार रुपये…
Read More » -
खांदेश
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग! नरहरी झिरवाळ यांच्या जागी खानदेशातील अनिल पाटलांना संधी मिळणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर खानदेशातील अमळनेरचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रिपदाबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. त्यामुळे झिरवाळ यांच्या जागी अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळणार का, असा…
Read More »